Category Agri business

Agriculture allied business like food processing etc.

रेणुका कृषी प्रदर्शनातून नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून शेती फुलवावी

नाशिक 2 डिसेंबर – ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदाच एवढे मोठे कृषी प्रदर्शन चांदवडला भरले आहे. या कृषी प्रदर्शनात शेतीसाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजना, विविध प्रकारचे बी बियाणे, औजारे, आधुनिक साधन सामुग्रीसह शेतीसाठी असणा-या जोड व्यवसायांची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना दिली जात…

रेणुका कृषी प्रदर्शन

नाशिक 2 डिसेंबर : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत कृषी प्रदर्शन रेणुका कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यजमान डॉ.आत्माराम कुंभार्डे, चांदवड एपीएमसीचे अध्यक्ष व जि.प.मधील भाजपा ब्लॉक नेते यांनी दिली. प्रदर्शनाचे…

लासलगाव राज्यातील बाजारपेठेत अव्वल

महाराष्ट्र राज्याच्या पणन संचालनालयामार्फत यंदाच्या आर्थिक वर्षांतील कामगिरीच्या आधारावर सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यांतील बारामती बाजार समितीने पहिला क्रमांक पटकावला आहे.  मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन…