Category Marathi Blog

कृषी महाविद्यालयाच्या कामाला गती द्या: सुधीर मुनगंटीवार

Team DGIPR Sep 8 मुंबई / चंद्रपूर, दि. ८ : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील मुलांना कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल  ज्ञान मिळावे, या दृष्टीने मूल येथे प्रस्तावित असलेले कृषी महाविद्यालय पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने काम करा, असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे…

नंदुरबार जिल्हा पोलीस तर्फे विविध उपक्रम

Representative image

नंदुरबार: (सप्टेंबर 7) दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी पासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांना मदत व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांमध्ये मागील वर्षी गणेशोत्सव काळात डी.जे. / डॉल्बीचा वापर न…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ

मुंबई, दि. ६ : राज्य शासनाने  कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी  १ फेब्रुवारी  ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत  विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या…

राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प

Representative image

मुंबई, दि. ६ : सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात ८३७ कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             या प्रकल्पामुळे नागरिकांना आता  एका फोनवरून आठवडाभर २४ तास…

शेतकऱ्यांना केळी पिकावरील सीएमव्ही रोगासाठी नुकसानभरपाई

मुंबई, दि. ५ : जळगांव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सी.एम.व्ही. (कुकुंबर मोझंक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसानापोटी  १९ कोटी ७३ लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश  मदत व पुनर्वसन…

जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन – बनसोडे

लातूर, दि. 4 (जिमाका) : सप्टेंबर महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्यास पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होवू शकते. त्यासाठी जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यापासून ते जनावरांच्या चाऱ्यापर्यंतचे नियोजन जिल्हा प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे करावे, असे आदेश क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज…

किसान क्रेडिट कार्डमुळे ग्रामीण बळकटी – रुपाला

Team DGIPR Sep 4 मुंबई, दि. ४ : देशातील पशुपालक आणि मच्छिमार यांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण अधिक सुलभतेने व्हावे यासाठी बॅंकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. कारण यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम…

बहुगुणी राजगिरा

Team DGIPR Sep 4 भारतीयांसाठी श्रावण महिना विशेष असतो. श्रावण महिन्यात अनेक धार्मिक कार्ये, व्रत, उपवास केले जातात. उपवासासाठी राजगिरा अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदृष्ट्याही राजगिरा महत्त्वाचा आहे. राजगिरा हे आहार शास्त्रानुसार सुपर फूड मानले जाते. राजगिरा पिकाचे महत्त्व राजगिरा ही…

धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा – अनिल पाटील

Team DGIPR Sep 4 जळगाव दि. ४ सप्टेंबर (जिमाका):-* गत वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापराबरोबरच उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करावा. जिल्ह्यातील २६ महसूल मंडळात पावसाने २१ दिवसांपेक्षा जास्त खंड…